नापणे ग्रामपंचायतच्या तंटामुक्ती अध्यक्ष पदी अनिल कोकरे बिनविरोध..!
प्रकाशन: 31 Aug 2023 07:45 PM
वाचन संख्या 101
नवलराज काळे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातल्या ग्रामपंचायत नापणे च्या तंटामुक्ती अध्यक्ष पदी अनिल कोकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनिल कोकरे यांचे उपस्थित सर्वांनी अभिनंदन केले.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)