ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मूळ खांबाळे येथील कु. हिताक्षी जनार्दन बोडेकर हिचा ठाणे येथे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते गौरव ; १० च्या परीक्षेतील भरीव यशाबद्दल झाला सत्कार.

मूळ खांबाळे येथील कु. हिताक्षी जनार्दन बोडेकर हिचा ठाणे येथे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते गौरव ; १० च्या परीक्षेतील भरीव यशाबद्दल झाला सत्कार.

प्रकाशन: 02 Jul 2023 09:56 AM
वाचन संख्या 339

नवलराज काळे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील मूळ खांबाळे गांवचे रहिवासी श्री जनार्दन आकाराम बोडेकर यांची सुकन्या कु.हिताक्षी बोडेकर हिने मार्च २०२३ मध्ये झालेल्या १० च्या परीक्षेत ९७.४०% गुण मिळवून यश संपादन केले.

ठाणे जिल्ह्यातील एका कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या शुभहस्ते कु. हिताक्षीचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करून गौरवण्यात आल

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स