ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
भाजपाचे उद्या बूथ सक्षमीकरण अभियान ; भाजप नेते माजी खासदार डॉ. निलेश राणे करणार मार्गदर्शन
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भाजपाचे उद्या बूथ सक्षमीकरण अभियान ; भाजप नेते माजी खासदार डॉ. निलेश राणे करणार मार्गदर्शन

प्रकाशन: 02 Mar 2023 11:20 PM
वाचन संख्या 69

सहसंपादक/नवलराज काळे- मालवण : मालवण तालुका भाजपच्या वतीने उद्या शुक्रवार दि. ३ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता आचरा येथील जामडूल रिसॉर्ट येथे बूथ सक्षमीकरण अभियान मंडल प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला आहे. यावेळी भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार डॉ. निलेश राणे यांच्यासह जिल्हाध्यक्ष राजन तेली, बूथ सशक्तीकरण अभियानप्रमुख महेश सारंग, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा सरचिटणीस भाजपा प्रभाकर सावंत व इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.तरी यावेळी मालवण तालुक्यातील भारतीय जनता पार्टी पुरस्कृत सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्व शक्ती केंद्रप्रमुख, शक्ती केंद्र प्रभारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद प्रभारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स