सांगुळवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच पदी भाजपच्या पुजा रावराणे बिनविरोध...!
वैभववाडी / नवलराज काळे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातल्या सांगुळवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच पदी भाजपच्या पुजा रावराणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर गावात जल्लोष करण्यात आला.
यावेळी उद्योजक विकास काटे, खांबाळे पंचायत समिती मतदार संघाचे भाजप शक्ती केंद्रप्रमुख माजी सरपंच प्रकाश पाटील , उपसरपंच राहुल जाधव,माजी सरपंच गौरी रावराणे ग्रामपंचायत सदस्य बाळाजी रावराणे,सत्यवान सुतार स्नेहल भो, वंदना लाड प्रदीप रावराणे, सत्यवान पाटील, संजय विश्रास रावराणे ,संजय रावराणे अरुण रावराणे, अक्षय पाटील, कल्पेश रावराणे ओमप्रकाश भोवड ग्रामसेवक विद्याधर सावंत व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)