ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
सलग चार दिवस बॅन्का बंद राहण्याची शक्यता…!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

सलग चार दिवस बॅन्का बंद राहण्याची शक्यता…!

प्रकाशन: 13 Jan 2023 10:17 AM
वाचन संख्या 97

मुंबई | ब्युरो न्यूज : येत्या ३० आणि ३१ जानेवारी २०२३ ला जर बँकांचा संप झाला तर बँका सलग चार दिवस बंद राहण्याची शक्यता आहे.
बँक कर्मचारी संघटनांची संघटना ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने’ गुरुवारी त्यांची याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. विविध मागण्यांसाठी संघटनांनी ३० जानेवारी रोजी दोन दिवसांची संपाची हाक दिली आहे.

भारतीय बँक संघाच्या भूमिकेविरोधात पुन्हा आंदोलनचा निर्णय घेण्यात आला आहे. ३० आणि ३१ जानेवारी रोजी संपाचे हत्यार उपासण्यात आले आहे. तसेच याच दरम्यान २८ जानेवारी रोजी चौथा शनिवार तर २९ जानेवारी रोजी रविवार असल्याने चार दिवस बँका बंद राहतील.
३० आणि ३१ जानेवारी या तारखांना सोमवार आणि मंगळवार येत आहेत. तर त्यापूर्वी २८ जानेवारी रोजी चौथा शनिवार तर २९ जानेवारी रोजी रविवार असल्याने बँका चार दिवस बंद राहतील अशी शक्यता आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स