ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, सिंधुदुर्ग, परिवहन विभाग, पोलिस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान २०२३ या उपक्रमाचा उद्घाटन समारंभ
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, सिंधुदुर्ग, परिवहन विभाग, पोलिस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान २०२३ या उपक्रमाचा उद्घाटन समारंभ

प्रकाशन: 10 Jan 2023 11:27 PM
वाचन संख्या 41

गणेश चव्हाण/ श्रावण : जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, सिंधुदुर्ग, परिवहन विभाग, पोलिस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान २०२३ या उपक्रमाचा उद्घाटन समारंभ श्रीमती के. मंजुलक्ष्मी (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांचे शुभहस्ते, व प्रजित नायर (भा प्र से) मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि सौरभ कुमार अग्रवाल (भा. पो. से.) पोलिस अधीक्षक सिंधुदुर्ग यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे. दिवसेंदिवस दळणवळण साधणने वाढत आहेत. त्यामुळे सुरक्षतेची जबाबदारी वाढत आहे. परिवहन खात्याचे नियम काटेखोरपणे पाळणे गरजेचे आहे. या नियमावलीने जनजागृती करणे हे कर्तव्य समजुन प्रशासनाने, सदर कार्यक्रम आज। date बघ काय लिहिली आहे *(११ जाने.)* रोजी १० वा. उपप्रादेशीक कार्यालय ओरोस सिंधुदुर्ग येथे आयोजित केला आहे. यासाठी सर्वांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स