पळसंब गावठणवाडीतील श्रीमती सुनंदा पुजारे कालवश.
प्रकाशन: 08 Dec 2022 07:43 AM
वाचन संख्या 132
प्रसन्ना पुजारे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब गावठणवाडीतील श्रीमती सुनंदा महादेव पुजारे यांचे मुंबई येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८३ वर्षांच्या होत्या.
त्यांच्या पश्चात मुलगा, मुली,सुना,नातवंडे असा परिवार आहे.
श्रीमती सुनंदा महादेव पुजारे यांच्या निधनाने पळसंब परिसरातून शोक व्यक्त होत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)