<em>माजी खासदार डॉ.निलेश राणे यांनी गोंधळी समाजाचे जिल्हाध्यक्ष तथा सावंतवाडी कंजूमर सोसायटीचे माजी संचालक देविदास इंगळे यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन..!</em>
वैभववाडी | नवलराज काळे :
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव माजी खासदार डॉ.निलेशजी राणे सावंतवाडी येथील हल्लीच निधन झालेले गोंधळी समाजाचे जिल्हाध्यक्ष तथा सावंतवाडी कंजूमर सोसायटीचे माजी संचालक कै.देविदास रामचंद्र इंगळे यांच्या कुटुंबियांचे निवासस्थानी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.
त्यावेळी इंगळे कुटुंबीयांनी नीलेश राणे यांचे आभार मानले.यावेळी भारतीय जनता पार्टीचे आनंद शिरवलकर भटके विमुक्त आघाडी चे जिल्हा सरचिटणीस श्री .शशिकांत इंगळे,समाजसेवक राजू इंगळे, कृष्णा इंगळे, अंबादास इंगळे संजय इंगळे राजू इंगळे हे उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)