ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सावडाव केंद्रातील दोन विद्यार्थिनींचे तालुकास्तरीय स्पर्धेत यश..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सावडाव केंद्रातील दोन विद्यार्थिनींचे तालुकास्तरीय स्पर्धेत यश..!

प्रकाशन: 07 Aug 2022 08:07 PM
वाचन संख्या 82

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त पंचायत समिती शिक्षण विभाग कार्यलयाच्या वतीने घेण्यात आलेल्या वक्तृत्व सर्धेत सावडाव केंद्रातील जि. प शाळा ओटववाडी या शाळेची विद्यार्थिनी कु. संचिता पाटील हिने लहान गटात कणकवली तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला असून जि. प सावडाव खलंत्री या शाळेची विद्यार्थीनी कु. हर्षली सावंत हिने तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

या दोन्ही विद्यार्थीनीचे केंद्रप्रमुख संतोष जाधव व केंद्रातील सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स