ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
ओझर विद्यामंदिरचा एक राखी सैनिकांसाठी उपक्रम..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

ओझर विद्यामंदिरचा एक राखी सैनिकांसाठी उपक्रम..!

प्रकाशन: 06 Aug 2022 02:19 PM
वाचन संख्या 97

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित कांदळगाव येथील ओझर विद्यामंदिर ह्या माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वतः राख्या तयार करून भारतीय सैनिकांना पाठविण्याचा स्तुत्य उपक्रम नुकताच राबविला आहे. ज्यांच्या अभूतपूर्व त्याग व बलिदानामुळे आपण व आपले राष्ट्र सुरक्षित आहे अशा शूरवीर भारतीय सैनिकांच्या बद्दल समाजामध्ये अधिकच आदर निर्माण व्हावा म्हणून शाळेने यापुर्वीही असा उपक्रम राबविला आहे. शाळेमार्फत सैन्याधिकारी यांना पाठविलेल्या पत्रात भारतीय सैनिकांबदल कृतज्ञता व्यक्त केली आहे, तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या. अशी माहिती मुख्याध्यापक श्री पी.आर. खोत यांनी दिली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स