मालवण तालुका ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची ७ ऑगस्टला सभा..!
प्रकाशन: 04 Aug 2022 12:26 PM
वाचन संख्या 42
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
मालवण तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची सभा ७ ऑगस्ट २०२२ रोजी १०:३ ० वाजता कुंभारमाठ येथील कुंभार समाज सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी बंधू भगिनीनी उपस्थित राहण्याचे आवाहन संघटना अध्यक्ष विश्वनाथ परब, उपाध्यक्ष आशिष आचरेकर, सचिव बापु परब यांनी केले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)