श्री समर्थ अवधुत महाराज पुण्यतिथी उत्सव ६ ऑगस्टला.
प्रकाशन: 04 Aug 2022 12:34 PM
वाचन संख्या 30
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
मसुरे देऊळवाडा गावठणवाडी येथील श्री अवधूत महाराज समाधी मंदिर येथे शनिवार ०६ ऑगस्ट २०२२ रोजी अवधूत महाराज पुण्यतिथी उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. यानिमित्त
सकाळी ८.००वा.समाधी पुजन,दुपारी १२.३०आरती,
दुपारी १.००वा. महाप्रसाद,
रात्रौ स्थानिक भजने आदी कार्यक्रम होणार आहेत. उपस्थितीचे आवाहन मंडळाच्या वतीने महेश बागवे यांनी केले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)