आमदार नितेश राणे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर…!
प्रकाशन: 05 Jul 2022 09:38 AM
वाचन संख्या 61
वैभववाडी | नवलराज काळे :
आमदार नितेश राणे हे आज ५ जुलै ला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यामध्ये विविध कार्यक्रम व गाठीभेटी होतील.
शिंदे गट व भाजपा हे राज्यामध्ये सत्तेत आल्यावर आमदार नितेश राणे यांचा पहिला सिंधुदुर्ग दौरा आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)