ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला फटका ; वैभववाडीत रेल्वे रुळ गेले पाण्याखाली…!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला फटका ; वैभववाडीत रेल्वे रुळ गेले पाण्याखाली…!

प्रकाशन: 04 Jul 2022 11:14 PM
वाचन संख्या 87

वैभववाडी | नवलराज काळे :
आज वैभववाडी येथे प्रचंड पाऊस पडत आहे.त्यामुळे नदी नाले भरले आहेत.सुख नदी कोकलू लागली आहे .ज्यांनी बालपणा पासून नदीवर प्रेम केलं ती सुख नदी ओसंडून वाहत आहे.या भागात पाऊस जास्त पडतो.या गावांचा बराच भाग डोंगराळ आहे.शिराळे सडूरे नावळे गावच्या पाठीमागे डोंगर आणि दऱ्या आहेत.त्यात मोठे जंगल आहे.त्या डोंगरापलिकडे कोल्हापूर जिल्ह्याची हद्द आहे. शिराळे नावळे भागातून ती नदी वाहत शिराळे सडूरे नावळे ,सांगुळवाडी गावातून वाहत जाऊन सडुरे च्या बाजूने वाहत येणाऱ्या सुख नदीला येऊन पोचते.या दोन नद्यांचा संगम होऊन झालेली मोठी सुख नदी येडगाव, सोनाळी,नापणे पार करून पुढे खारेपाटणला मिळते.सदरं छायाचित्रात दिसणार एडगाव येथील पूल हे ब्रिटीश कालीन असून त्याची कधी दुरुस्तीही झालेली नाही.परंतु कित्येक वर्ष असे महापूर सहन करत तग धरून उभे आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स