ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आमदार नितेश राणें यांच्या वाढदिवसानिमित्त  संताजी रावराणेंच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आमदार नितेश राणें यांच्या वाढदिवसानिमित्त संताजी रावराणेंच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार..!

प्रकाशन: 23 Jun 2022 07:55 PM
वाचन संख्या 49

वैभववाडी/नवलराज काळे : आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक संताजी रावराणे यांच्या माध्यमातून वैभववाडी तालुक्यात दहावी आणि बारावी परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना ब्रँडेड कंपनीचे स्मार्ट वॉच देऊन सन्मानित करण्यात आले. नितेश राणेंचा अत्यंत निष्ठावान कार्यकर्ता म्हणून संताजी रावराणे हे ओळखले जातात. आपल्या नेत्याच्या वाढदिवशी तालुक्यातील गुणवंतांच्या सत्काराचे आयोजन संताजी रावराणे यांनी केले होते. यावेळी वैभववाडी नगराध्यक्षा कु.नेहा माईनकर.उपनगराध्यक्ष संजय सावंत बांधकाम सभापती विवेक रावराणे,मा.सभापती मा.श्री.अरविंद रावराणे,मा.बांधकाम सभापती श्री.जयेंद्र रावराणे,रोहन रावराणे,रत्नाकर कदम,रितेश सुतार, प्रकाश काटे,स्वप्नील खानविलकर, आशिष रावराणे,काशीम रमदुल,उदय पांचाळ,भालचंद्र रावराणे,प्रकाश सावंत,प्रकाश शेलार,प्रकाश पाटील,तसेच
महिला तालुकाध्यक्ष-प्राची तावडे, पवार मॅडम, नगरसेविका- सुंदराबाई निकम,वळवी मॅडम,चव्हाण मॅडम,तांबे मॅडम, व वैभववाडी शहरातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते व पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते..

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स