ताज्या बातम्या
परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा १ नोव्हेंबर रोजी १४ वा पुण्यस्मरण दिन सोहळा. केरळच्या मुलींची महाराष्ट्रावर मात तर तेलंगणाचा उत्तर प्रदेशवर अतिरिक्त वेळेत निसटता विजय. पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य शिंदे गटातील आमदारांचा एकजुटीने निर्णय.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

शिवसेना नेते एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य शिंदे गटातील आमदारांचा एकजुटीने निर्णय.

प्रकाशन: 23 Jun 2022 07:21 PM
वाचन संख्या 54

एकनाथ शिंदे गट भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेणार सूत्रांची खात्रीलायक माहिती..!

वैभववाडी/नवलराज काळे : सध्या राज्यात झालेल्या राजकीय घडामोडी ची बातमी मिळालेली आहे की शिवसेना नेते एकनाथ शिंदे गटाने एक मुखी निर्णय घेतला आहे . एकनाथ शिंदे घेतील तो निर्णय मान्य. एकनाथ शिंदे गट भाजपसोबत जाण्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पुढील बातमी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स