ताज्या बातम्या
एनसीसीची माजी अंडर ऑफिसर गीतांजली चव्हाणची महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड. यजमान महाराष्ट्राचे दोनही संघ, कर्नाटकच्या मुली आणि तामिळनाडूच्या मुलांना चौथ्या दिवसाचे मानांकन..! कांदळगावात आमदार निलेश राणे यांच्या विकासकामांच्या झंझावाताने प्रेरित होत अनेकांचा शिवसेना पक्षप्रवेश. पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी जाहीर केलेल्या उपोषणाला महाविकास आघाडीचा पाठिंबा. परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा १ नोव्हेंबर रोजी १४ वा पुण्यस्मरण दिन सोहळा. केरळच्या मुलींची महाराष्ट्रावर मात तर तेलंगणाचा उत्तर प्रदेशवर अतिरिक्त वेळेत निसटता विजय. पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न.
<em>कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार नितेश राणे यांचा वाढदिवस…!</em>
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

<em>कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार नितेश राणे यांचा वाढदिवस…!</em>

प्रकाशन: 23 Jun 2022 08:37 AM
वाचन संख्या 53

वैभववाडी | नवलराज काळे :
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांनी आमदार नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजप नेते आमदार आशिष शेलार, आ. गिरीष महाजन, आ. प्रसाद लाड, आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ. किर्तीकुमार भांगडीया यांनीही आमदार नितेश राणे यांचे अभिष्टचिंतन केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स