शिवसेना नेते एकनाथ शिंदे गटाची आज सकाळी 10 वाजता महत्त्वपूर्ण सभा...!
प्रकाशन: 23 Jun 2022 09:25 AM
वाचन संख्या 38
शिवसेनेचे 37 पेक्षा जास्त आमदार फोडण्यात यश..!
वैभववाडी | नवलराज काळे :
गेले दोन दिवस राज्यात राजकीय नाट्य सुरू असतानाच शिंदे यांनी शिवसेनेचे 37 पेक्षा जास्त आमदार पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेचा गट माझ्याकडे आहे हा दावा एकनाथ शिंदे करतात आज दहा वाजता महत्वपूर्ण सभा घेऊन राज्यपालांना पत्र देण्याची शक्यता आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)