ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
सुनील प्रभू यांनी काढलेले ते पत्र बेकायदेशीर एकनाथ शिंदे यांचे ट्वीट; भरत गोगावले नवे विधिमंडळ प्रतोद..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सुनील प्रभू यांनी काढलेले ते पत्र बेकायदेशीर एकनाथ शिंदे यांचे ट्वीट; भरत गोगावले नवे विधिमंडळ प्रतोद..!

प्रकाशन: 22 Jun 2022 03:50 PM
वाचन संख्या 57

वैभववाडी | नवलराज काळे :
सुनील प्रभू यांनी शिवसेनेकडून बंडखोर आमदारांना पत्र देऊन आज संध्याकाळी च्या बैठकीत हजर न राहिल्यास सदस्यत्व रद्द करण्यात येईल अशा रोखठोक भूमिकेच पत्र पाठवलं यावरती एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरून उत्तर दिले आहे. सुनील प्रभू यांनी बेकायदेशीर पत्र काढलेला आहे.भरत गोगावले नवे विधिमंडळ प्रतोद त्यांनीच काढलेले पत्र कायदेशिर. बंडखोर आमदार आज संध्याकाळच्या सभेला उपस्थित राहणार नाहीत सूत्रांची खात्रीलायक माहिती

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स