ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
राजकीय भूकंप अपडेट..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

राजकीय भूकंप अपडेट..!

प्रकाशन: 22 Jun 2022 03:00 PM
वाचन संख्या 83

शिवसेना नेते एकनाथ शिंदे म्हणाले….

वैभववाडी | नवलराज काळे :
◆ आमच्यासोबत ४६ शिवसेनेचे आमदार आहेत.
◆ बाळासाहेबांचं हिंदुत्व घेऊन पुढे जातोय.
◆ सत्तेसाठी हिंदुत्वाशी प्रतारणा करणार नाही.
◆ पुढची रणनिती लवकरच कळेल.
◆ चर्चा करून पुढचे पाऊल उचलू.
◆ गटनेते अजय चौधरी यांचे नियुक्ती नियमबाह्य आहे.
◆ विधानसभा सदस्यांचे बहुमत लागते.
◆ विधानसभा बरखास्त होईल हे मी सांगू शकत नाही.
◆ मी शिवसेना सोडलेली नाही, शिवसेनेतच आहे.

एकनाथ शिंदे यांच्या पुढच्या भूमीकडे अखंड महाराष्ट्र सहित देशाचे लक्ष..!!

काय होणार महा विकास आघाडीचे..??

शिंदे यांचे बंड थंड करणार शिंदे भाजप सोबत जाऊन भाजपची सत्ता येणार..??

हे पाहण्यासाठी आपली सिंधूनगरी न्यूज चैनल सबस्क्राईब करा..👍

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स