ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाच वाजता फेसबुकला Live वरून संवाद साधणार.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाच वाजता फेसबुकला Live वरून संवाद साधणार.

प्रकाशन: 22 Jun 2022 05:20 PM
वाचन संख्या 25

नक्की काय बोलणार मुख्यमंत्री राज्य सहित देशाचे लक्ष

वैभववाडी/नवलराज काळे-

सध्या चालू असलेला राज्यातील घडामोडींवर ती मुख्यमंत्री नक्की काय बोलणार याकडे राज्य सहित देशाचे लक्ष आहे. उद्धव ठाकरे आज सकाळी करोना पॉझिटिव असल्यामुळे ते नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीला ऑनलाइन हजर होते. आतापर्यंत जशी साथ दिली तशीच यापुढे असुदे मुख्यमंत्र्यांनी आपल्या सहकारी मंत्र्यांना आवाहन. आता ते फेसबुक live येऊन महाराष्ट्राला संबोधित करणार आहेत नक्की कोणती घोषणा करणार आहे ते पाहूया,.
क्षणाक्षणाची बातमी पाहण्यासाठी आपली सिंधूनगरी चॅनेलला सबस्क्राईब करा.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स