ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
<em>गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत भटके विमुक्त आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष दादा इदाते यांनी त्यांच्यासमोर मांडला योजनांचा गोषवारा..!!</em>
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

<em>गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत भटके विमुक्त आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष दादा इदाते यांनी त्यांच्यासमोर मांडला योजनांचा गोषवारा..!!</em>

प्रकाशन: 11 Jun 2022 01:42 PM
वाचन संख्या 41

वैभववाडी/ नवलराज काळे: भारताचे गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीतील त्यांच्या कार्यालयात भटके विमुक्त आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष दादा इदाते यांनी भेट घेऊन भटके विमुक्तांसाठी भारत सरकारने नेमलेल्या विकास व कल्याण बोर्डची माहिती सांगितली. तसेच भटके-विमुक्तांसाठी घोषित केलेल्या शिक्षण, आरोग्य, घरकुल व स्वयंरोजगार या ४ योजनांची पुस्तिका दिली. या विषयावर दोघांच्यात चर्चाही झाली. यावेळी सावंतवाडीचे महान चित्रकार आनंद ठोंबरे यांनी पाठवलेली भारतमातेची प्रतिमा त्यांना भेट देण्यात आली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स