६ मे रोजी शिराळे गावचे ग्रामदैवत श्री देव गांगो मंदिराच्या भव्य उद्घाटन सोहळ्याचेआयोजन...!
प्रकाशन: 02 May 2022 09:44 PM
वाचन संख्या 57
वैभववाडी |नवलराज काळे :शिराळे गावचे ग्रामदैवत श्री देव गांगो मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले असून या मंदिराचा उद्घाटन सोहळा ६ मे २०२२ रोजी सकाळी ०९ वाजता मोठ्या थाटात संपन्न होणार आहे तरी सर्व भाविकांनी या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व तीर्थप्रसाद, महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान कमिटी व शिराळे ग्रामस्थ मंडळ यांनी केले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)