ठाणे येथे रविवारी १० एप्रिलला मसुरेच्या आर पी बागवे हायस्कूलचा माजी विद्यार्थी मेळावा.
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आर पी बागवे हायस्कूल मसुरे माजी विद्यार्थी एस एस सी बॅच १९८८-८९ पुरस्कृत आजी माजी विद्यार्थी यांचा ३ रा स्नेह मेळावा मुंबई.. ठाणे – पूर्व, कोपरी बस स्टँड नजिक, मंगला हायस्कूल हॉल येथे दि १० एप्रिल रोजी दुपारी ४ ते ७ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.
या वेळी सर्व आजी माजी विद्यार्थी यांनी उपस्थित राहावे असे आव्हान स्नेह मेळावा प्रमुख नेहा उर्फ भारती सावंत धुरी, जगू चव्हाण,रमेश पाताडे, दत्तप्रसाद पेडणेकर यांनी केले आहे. अधिक माहिती साठी संपर्क मो. क्र. ९४२११४५८२७,,९४२११४५८२८,,९८६७०११०२९,,९३७३८५५६४३…या वेळी विविध शेत्रातिल माजी विद्यार्थी, मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे .
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)