ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
शेकडो शिवसैनिकांनी केला भाजपमध्ये प्रवेश...!

शेकडो शिवसैनिकांनी केला भाजपमध्ये प्रवेश...!

प्रकाशन: 30 Mar 2022 03:53 PM
वाचन संख्या 275

भाजप आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वैभववाडी तालुक्यातील घडामोड..!

वैभववाडी | नवलराज काळे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजप नेते आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वैभववाडी तालुक्यातील लोरे नं.2 डोर्लेवाडी येथील शेकडो शिवसैनिकांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

यावेळी उपस्थित भाजप तालुका अध्यक्ष श्री. नासिरभाई काझी,माजी बांधकाम सभापती श्री. जयेंद्र रावराणे, विद्यमान उपसभापती श्री. अरविंद रावराणे, शक्तिकेंद्र प्रमुख श्री.रितेश सुतार, अचिर्णे सरपंच श्री. रुपेश रावराणे, लोरे बूथ अध्यक्ष श्री. भरत मांजलकर,अचिर्णे बूथ अध्यक्ष श्री. भाई रावराणे आदी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स