एडगांव वायंबोशी येथील जनाबाई शेळके यांचे वृद्धापकाळाने निधन.
एडगांव वायंबोशी ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच रुक्मिणी शेळके यांच्या सासू होत.
वैभववाडी | नवलराज काळे : वैभववाडी तालुक्यातील एडगांव वायंबोशी ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच रुक्मिणी शेळके यांच्या सासू जनाबाई शेळके यांचे वयाच्या 95 व्या वर्षी दि.16 मार्च http://localhost/news/public/uploads/2022 रोजी रात्री 9.00 च्या सुमारास आपल्या राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या निधनाने गावावरती शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, जावई,एक सुन,नातू नाती, नात सूना असा मोठा परिवार आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)