ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
एकता कल्चरल अकादमी(मुंबई)च्या वतीने २०२१-२०२२ चा दया पवार स्मृती साहित्यिक राज्यस्तरीय पुरस्कार लेखक इक्बाल शर्फ मुकादम यांस जाहीर

एकता कल्चरल अकादमी(मुंबई)च्या वतीने २०२१-२०२२ चा दया पवार स्मृती साहित्यिक राज्यस्तरीय पुरस्कार लेखक इक्बाल शर्फ मुकादम यांस जाहीर

प्रकाशन: 01 Jan 2022 04:05 PM
वाचन संख्या 71

आचरा/विवेक परब : एकता कल्चरल अकादमी (मुंबई) या महाराष्ट्र शासन मान्य संस्थेच्या वतीने http://localhost/news/public/uploads/2021-22 चा दया पवार स्मृती साहित्यिक राज्यस्तरीय पुरस्कार रत्नागिरीस्थित जेष्ठ लेखक इक्बाल शर्फ मुकादम यांच जाहिर झाला आहे. असे संस्थेच्या वतीने लेखी कळविण्यात आले आहे. ४ दशकांच्या या साहित्यिक प्रवासात मुकादम यांनी समाज व्यवस्थेवर विपुल लिखाण केले असून त्यांच्या नांवे म्युझिकल एलबम्स , नॉव्हेल्ट्स , लघुकथा, काव्य, प्रिंट मीडिया कॉलमनिस्ट , दिवाळी अंक संपादन, ते थेट आजच्या सोशल मीडियावर ब्लॉगवर म्हणून लिखाण सुरू असून त्यांस अनेकांचा आभासी सहभाग लाभला आहे. मराठी-हिंदी भाषेत त्यांचे प्रकाशित लिखाणास वाचकांनी भरपूर प्रतिसाद दिला असून नुकत्याच जाहीर झालेल्या या पुरस्कारा मुळे ते सर्व वाचक नक्कीच खुश होतील. मुकादम यांच्या लेखणीस यापूर्वी मुंशी प्रेमचंद राष्ट्रीय पुरस्कार तसेंच कैफी आझमी राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.त्यांना मिळालेल्या या पुरस्कारमुळे साहित्य क्षेत्रात त्यांचे अभिनंदन होत आहे.

Article image

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स