ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
पद्मश्री डाॅ. डि. वाय. पाटील कालवश.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

पद्मश्री डाॅ. डि. वाय. पाटील कालवश.

पद्मश्री डाॅ. डि. वाय. पाटील कालवश.

Article image


ब्यूरो न्यूज | कोल्हापूर : शिक्षण, आरोग्य आणि समाजकारण अशा विविध क्षेत्रांत व्यापक योगदान दिलेले व्यक्तिमत्त्व तसेच त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंत पाटील (वय ९१ वर्षे) यांचे कोल्हापूर येथे, आज ४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी निधन झाले. सामान्य शेतकरी कुटुंबातील जन्म ते राज्यपाल असा त्यांचा व्यापक सामाजिक व राजकीय प्रवास होता. 


साल २०२० नंतर, कोल्हापुरातील निवासस्थानी डॉ. डी. वाय. पाटील हे वास्तव्यास असत. मागील सहा महिन्यांपासून त्यांची प्रकृती हळूहळू खालावत चालली होती. घरातच त्यांच्यावर उपचार सुरू होते. २० दिवसांपूर्वीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता मात्र त्यातून ते सावरत होते अशी माहिती मिळत आहे. ३ ऑगस्ट रोजी दिवसभरात त्यांची प्रकृती खालावत गेली आणि ४ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स