पालकमंत्री नितेश राणे यांना वाढदिवसानिमित्त मुंबईत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची शुभेच्छापर भेट.
पालकमंत्री नितेश राणे यांना वाढदिवसानिमित्त मुंबईत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची शुभेच्छापर भेट.
मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना, आज २३ जून २०२६ रोजी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेटून, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी वाढदिवसानिमित्त भेट घेत विशेष शुभेच्छा दिल्या तसेच त्यांच्या उत्तम दीर्घायुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)