ताज्या बातम्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेत माजी मंत्री विजयभाई गिरकर यांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाखांची मदत. मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांचा १९ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग दौरा. 'वर्ल्ड फार्मासिस्ट डे सेलिब्रेशन'मध्ये विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवलचे दुहेरी यश. देवगडसमोर बेकायदा मासेमारी करणारा कर्नाटकचा हायस्पीड ट्राॅलर जप्त. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन मालवण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेत साजरा. तळकटमध्ये रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. सिंधुदुर्ग ( चिपी) - नवी मुंबई दरम्यानच्या दैनंदिन विमानसेवेमुळे पर्यटन आणि रोजगाराची नवी दालने खुली : पालकमंत्री नितेश राणे समान नागरी कायद्याबाबत कोकण विभागाची २१ व २२ नोव्हेंबर २०२६ रोजी जनसुनावणी. 'लास्ट उन्स डॉयच लर्नेन...!' मुणगेतील कातकरी वस्तीमध्ये देवगड मंडल भाजपाच्या वतीने 'पाडावरची दिवाळी २०२६' कार्यक्रम संपन्न.

जाहिरात

पेट्रोल पंप ते रेडकर हॉस्पिटल मार्गावरील गटार बांधणे कामाचा शुभारंभ.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)
Single image - Above Title (Nov 11, 2026)
Single image - Above Title (Nov 11, 2026)

पेट्रोल पंप ते रेडकर हॉस्पिटल मार्गावरील गटार बांधणे कामाचा शुभारंभ.

Single image - Below Title (Nov 8, 2026)
Single image - Below Title (Nov 8, 2026)
Single image - Below Title (Nov 8, 2026)
Single image - Below Title (Nov 8, 2026)

पेट्रोल पंप ते रेडकर हॉस्पिटल मार्गावरील गटार बांधणे कामाचा शुभारंभ. 

Article image


मालवण | प्रतिनिधी : जिल्हा वार्षिक योजना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तर सन २०२५-२६ अंतर्गत मालवण नगरपरिषद क्षेत्रातील पेट्रोल पंप ते रेडकर हॉस्पिटल मार्गावर गटार बांधणे कामाचा शुभारंभ नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.


खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून हे काम मंजूर झाले असून सुमारे १२ लाख ५५ हजार निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती उपनगराध्यक्ष दिपक पाटकर व नगरसेवक ललित चव्हाण यांनी दिली.


नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा ममता वराडकर यांसह उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, समाजकल्याण सभापती सिद्धार्थ जाधव, नगरसेवक ललित चव्हाण, नगरसेविका अनिता गिरकर, नगरसेविका निना मुंबरकर, नगरसेविका महानंदा खानोलकर, नगरसेवक महेश कोयंडे, माजी नगरसेवक बाबू कांदळकर, संतोषी कांदळकर, बाबा मोंडकर, पंकज सादये, ॲड. अक्षय सामंत, शशिकांत सामंत, बाबू कांदळकर, रत्नाकर सामंत, सचिन शारबिद्रे, शाम नार्वेकर, सौ. तुळसकर, दुर्गेश गांवकर, उत्सुक गांवकर, धनेश हडकर, अभी कांदळकर, अक्षय माणगांवकर यांसह पदाधिकारी व नागरीक उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन मालवण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेत साजरा.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन मालवण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेत साजरा.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळ...

17 Nov 2026 429
मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण यांच्या वार्षिक पालखी प्रदक्षिणा सोहळ्यात आमदार निलेश राणे यांचा सहभाग.
मालवणात आमदार निलेश राणे यांच्या प्राप्त निधीतून विद्युत ट्रान्सफॉर्मरचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते लोकार्पण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

मालवणात आमदार निलेश राणे यांच्या प्राप्त निधीतून विद्युत ट्रान्सफॉर्मरचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते लोकार्पण.

मालवणात आमदार निलेश राणे यांच्या प्राप्त निध...

09 Nov 2026 426

लोकप्रिय टॅग्स