खासदार नारायणराव राणे यांची भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्यासह नूतन पंचायत समिती व जिल्हा परीषद लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांची भेट.
खासदार नारायणराव राणे यांची भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्यासह नूतन पंचायत समिती व जिल्हा परीषद लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांची भेट.
मालवण | ब्यूरो न्यूज : भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीयमंत्री व विद्यमान खासदार नारायणराव राणे यांची भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्यासह नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील विजयी लोकप्रतिनिधींनी सदिच्छा भेट घेतली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ. क्षमा संदीप हडकर, पंचायत समिती गटनेते दीपक सुर्वे, सौ सीमा परुळेकर, शाम झाड, संतोष गावडे (गुरुजी), सौ. योजना कांबळी, सौ. माधुरी मसुरकर तसेच माजी उपसभापती राजू परुळेकर, संदीप हडकर, जग्गू चव्हाण, देवानंद लोकेगावकर, आबू कांबळी उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयां...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
शाळांच्या यंदाच्या सुट्यांच्या तारखा जाहीर ; एप्रिलअखेर वार्षिक परीक्षा.
शाळांच्या यंदाच्या सुट्यांच्या तारखा जाहीर ;...