ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरप्रमुख दीपक पाटकर यांनी नगरपरिषद व वीज वितरण विभागाचे वेधले लक्ष.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरप्रमुख दीपक पाटकर यांनी नगरपरिषद व वीज वितरण विभागाचे वेधले लक्ष.

प्रकाशन: 16 Oct 2025 11:13 AM
वाचन संख्या 66


दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरप्रमुख दिपक पाटकर यांनी नगरपरिषद व वीज वितरण विभागाचे वेधले लक्ष. 

Article image


मालवण | ब्यूरो न्यूज : यंदाचा ( २०२५) दिवाळी उत्सव व दरम्यानच्या मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर, श्री देव नारायण यांचा पारंपरिक पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, आमदार निलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेना शहरप्रमुख व माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी नगरपरिषद व वीज वितरण विभागाचे लक्ष वेधले आहे. पारंपरिक आस्थेच्या पालखी मार्गांवर स्वच्छता व लाईट व्यवस्था यांचे नियोजन ह योग्य पद्धतीने करावे याबाबत शिवसेना शहरप्रमुख दिपक पाटकर यांनी नगरपरिषद व वीज वितरण विभागाचे लक्ष वेधले आहे.


नागरिक आणि भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी व तशा उपाययोजना करण्यात याव्यात असे दीपक पाटकर यांनी विशेष सूचित केल्याचे समजते आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स