ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
दैवज्ञ हितवर्धक समाज मालवणची नूतन कार्यकारणी निवड.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

दैवज्ञ हितवर्धक समाज मालवणची नूतन कार्यकारणी निवड.

प्रकाशन: 07 Oct 2025 01:53 PM
वाचन संख्या 127

दैवज्ञ हितवर्धक समाज मालवणची नूतन कार्यकारणी निवड. 


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवणमध्ये दैवज्ञ हितवर्धक समाज मालवणची वार्षिक सर्वसाधारण सभा व नूतन कार्यकारणी निवड सभा ५ ऑक्टोबर रोजी संपन्न झाली. यावेळी नूतन कार्यकारणी सन २०२५ ते २०२८ ची सर्वानुमते निवड करण्यात आली. 

Article image


दैवज्ञ हितवर्धक समाज मालवणच्या नूतन कार्यकारणी अध्यक्षपदी डॉ. विवेक रायकर, उपाध्यक्षपदी श्री. उमेश नेरुरकर तर सेक्रेटरीपदी श्री. गणेश प्रभुलकर, खजिनदारपदी श्री. महेश कांदळगांवकर अशा नूतन कार्यकारणीची २०२५ ते २०२८ या कालावधी करता निवड करण्यात आली.


अध्यक्ष डॉ. विवेक रायकर, उपाध्यक्ष श्री. उमेश नेरुरकर, सेक्रेटरी श्री. गणेश प्रभुलकर, खजिनदार श्री. महेश कांदळगांवकर, सदस्य दयानंद सराफ, अनंत मालवणकर, चंद्रकांत आचरेकर, प्रसाद धारगळकर, हितेंद्र हिर्लोस्कर, नमिता धामापुरकर, अमिता निवेकर या नूतन कार्यकारणी निवड सर्वानुमते मंजूर करण्यात आली.


सर्वांच्या सहकार्याने दैवज्ञ भवन वास्तूची अधिक प्रगती होण्यासाठी कार्यकारिणी सदस्य आपले योगदान देतील. तसेच संपूर्ण दैवज्ञ परिवार देखील असेच सहकार्य करेल, अशी अपेक्षा नूतन अध्यक्ष डॉ. विवेक रायकर यांनी यावेळी व्यक्त केली अशी माहिती मिळत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.

कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयां...

11 Aug 2026 282

लोकप्रिय टॅग्स