जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे व उद्योजक डॉ. दीपक परब यांची सदिच्छ भेट.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे व उद्योजक डॉ. दीपक परब यांची सदिच्छा भेट.
जिल्हा बँक संचालक श्री. बाबा परब उपस्थित.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नूतन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर उपाध्यक्ष तथा उद्योजक डॉ. दीपक मुळीक परब यांनी ओरोस जिल्हाधिकारी कार्यालय येथे सदिच्छा भेट घेत स्वागत केले. यावेळी जिल्हा विकासात्मक बाबींवर चर्चा करण्यात आली. यावेळी त्यांच्या सोबत सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक श्री. बाबा परब उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...