असलदे ट्रस्टच्या विश्वस्तांची वटवृक्ष मंदिर अक्कलकोट येथे भेट .
असलदे ट्रस्टच्या विश्वस्तांची वटवृक्ष मंदिर अक्कलकोट येथे भेट .
वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे तसेच समाधी मठतील चोळप्पा महाराजांचे पाचवे वंशज वेदशास्त्रसंपन्न श्री अन्नु महाराज यांच्या आशिर्वाद सदिच्छा.
मसुरे | प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ महाराज सामाजिक सेवा ट्रस्ट असलदे (कणकवली) ट्रस्टचे संस्थापक व विश्वस्त यांनी अक्कलकोट येथे जावून वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे तसेच समाधी मठतील चोळप्पा महाराजांचे पाचवे वंशज वेदशास्त्रसंपन्न श्री अन्नु महाराज यांची सुद्धा भेट घेत आशिर्वाद घेतले.
त्यावेळी कोकण कट्टाचे संस्थापक श्री. अजित पितळे उपस्थित होते. श्री. स्वामी समर्थ महाराज सामाजिक सेवा ट्रस्ट असलदे कणकवली या ट्रस्टच्या पुढील वाटचालीस यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा.
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्...
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.