ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
तालुका मत्स्य शेतकरी उत्पादक सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी हरी खोबरेकर.

तालुका मत्स्य शेतकरी उत्पादक सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी हरी खोबरेकर.

प्रकाशन: 21 Aug 2025 08:25 PM
वाचन संख्या 70


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण तालुका मत्स्य शेतकरी उत्पादक सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत हरिश्चंद्र ऊर्फ हरी खोबरेकर हे आठ विरुद्ध तीन मतांनी अध्यक्ष म्हणून निवडून आले. २१ ऑगस्टला संस्थेची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली. ही प्रक्रिया, निवडणूक निर्णय अधिकारी अजय हिर्लेकर यांच्या उपस्थितीत संस्था कार्यालयात संपन्न झाली. संस्थेच्या अध्यक्ष पदासाठी हरी खोबरेकर व शंकर वाघ यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.


Article image


हरी खोबरेकर हे आठ विरुद्ध तीन मतांनी विजयी झाले. त्यामुळे संस्थेचे नूतन अध्यक्ष म्हणून हरी खोबरेकर यांची निवड निवडणूक निर्णय अधिकारी अजय हिर्लेकर यांनी जाहीर केले. उपाध्यक्ष पदासाठी मिथुन मालंडकर व प्रमिला मोरजे यांच्यात लढत झाली. यात मिथुन मालंडकर विजयी झाले.


तसेच संस्थेच्या संचालकपदी हरिश्चंद्र खोबरेकर, पृथ्वीराज जोगी, जयवंत लोणे, मिथुन मालंडकर, नरेश हुले, विष्णू मोंडकर, दिनेश माणगावकर, शंकर वाघ, रश्मीन रोगे, सेजल परब, प्रमिला मोरजे यांची निवड झाली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 297

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स