ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
श्री देव कलेश्वर मंदिर नेरूर येथे २१ ऑगस्ट रोजी 'वरदशंकर महापूजा'.

श्री देव कलेश्वर मंदिर नेरूर येथे २१ ऑगस्ट रोजी 'वरदशंकर महापूजा'.

प्रकाशन: 19 Aug 2025 01:20 PM
वाचन संख्या 359


शिवरात्री योगाचे औचित्य साधून एकाच वेळी चौसष्ट वरदशंकरांची महापूजा.


देवेंद्र गावडे । उपसंपादक : कुडाळ तालुक्यामधील नेरूर गावामध्ये स्थित जागृत देवस्थान श्री देव कलेश्वर मंदिरामध्ये गुरुवार दिनांक २१ ऑगस्ट रोजी पवित्र शिवरात्री योगाचे औचित्य साधून श्री देव कलेश्वर मंदिर येथे चौसष्ट वरदशंकर पूजांचे आयोजन करण्यात आले आहे.

Article image

सर्व भाविक भक्तांनी श्रींचे दर्शन व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव कलेश्वर देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती, नेरूर यांच्यावतीने करण्यात आले आहे.


प्रतिवर्षी श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी विशेष वरदशंकर पूजांचे आयोजन श्री देव कलेश्वर देवस्थान मार्फत करण्यात येत असते. यावर्षीच्या श्रावण महिन्यातील तीन सोमवारी भाविकांच्या अलोट गर्दीत तब्बल १९० वरदशंकर पूजा संपन्न झाल्या, अशी माहिती श्री देव कलेश्वर देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीचे अध्यक्ष श्री. चारुदत्त देसाई यांनी दिली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 295

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स