देवगड निपाणी मार्गावर फेजीवडे येथे पाणी.
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील देवगड ' निपाणी मार्गावर फेजिवडे येथील कब्रस्तान जवळ पुराचे पाणी आले आहे. त्यामुळे कोकणाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुराचे पाणी कमी होताच पुनश्च वाहतूक चालू करण्याची दक्षता घेत आहोत अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाला कोल्हापूर जिल्हा नियंत्रण कक्षाकडून प्राप्त झाली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)