ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
वायरीतील वीज पुरवठा प्रश्नी मनोज मोंडकर व सौ. पूनम चव्हाण आणि नागरिकांचे निवेदन.

वायरीतील वीज पुरवठा प्रश्नी मनोज मोंडकर व सौ. पूनम चव्हाण आणि नागरिकांचे निवेदन.

प्रकाशन: 14 Aug 2025 09:45 PM
वाचन संख्या 136


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण शहरातील वायरी भागात कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याचे स्पष्ट करत तसेच विद्युत उपकारणे खराब होण्याचे प्रकार त्यामुळे वायरी परिसरात नवीन ट्रान्सफॉर्मर लावण्यात यावा, अशी मागणी ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मनोज मोंडकर व सौ. पूनम नागेश चव्हाण यांच्यासह नागरिकांनी वीज वितरण कंपनीकडे केली आहे.


याबाबतचे निवेदन मालवण येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात मालवण शहर शाखा अभियंता यांना सादर करण्यात आले. यावेळी मनोज मोंडकर, सौ. पूनम चव्हाण, किशोर गावकर, प्रसाद चव्हाण, निलेश वेंगुर्लेकर, संतोष नार्वेकर, मोहन मराळ, गणेश चव्हाण आदी उपस्थित होते.


वायरी भागात विज पुरवठ्याची मोठी समस्या आहे. कमी दाबाचा विद्युत पुरवठा झाल्यामुळे विद्युत उपकरणे खराब होणे, विद्युत उपकरणे नादुरुस्त होणे याचे प्रमाण वाढलेले आहेत. मालवणमध्ये वाढत्या पर्यटकांमुळे वायरी परिसरातील स्थानिक, 'होम स्टे' धारक यांना कमी दाबाचा पुरवठा होतो. यामुळे पर्यटन व्यावसायिक तसेच नागरिकांना विविध समस्यांना तोंड देतानाच उपकरणे खराब होऊन नुकसानही सहन करावे लागत आहे अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे वायरी येथील मारुती मंदिर परिसरात नवीन ट्रान्सफॉर्मर लावावा, जेणेकरून दिघे दवाखाना परिसर ते कलावती मंदिर परिसरात चांगल्या दाबाने पुरवठा होईल, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.


सौजन्य | मालवण ब्यूरो

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 281

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स