साखरेचे दर वाढले.
ब्यूरो न्यूज : साखर महाग झाली असून साखरेच्या दरात प्रतिकिलो ५ ते ६रुपयांची वाढ झाली आहे. उत्पादन खर्च वाढल्याने कारखानादारांकडून दरात वाढ केल्याने घाऊकसह किरकोळ बाजारात साखरेचे दर कडाडले असून केंद्र सरकारने साखरेचा मासिक कोटा कमी केला असल्याची माहिती मिळत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)