24.5 C
Mālvan
Monday, December 23, 2024
IMG-20240531-WA0007

कल्याण- डोंबिवली सकल मराठा समाज आणि आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवलीत रक्तदान शिबीराचे आयोजन.

- Advertisement -
- Advertisement -

कणकवली / उमेश परब : रविवार दि. ०२ जानेवारी २०२२ रोजी कल्याण- डोंबिवली सकल मराठा समाज आणि रविवार दि. ०२ जानेवारी २०२२ रोजी कल्याण- डोंबिवली सकल मराठा समाज आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रक्तदान शिबिरात एकूण ७२ जणांनी रक्तदान केले. या शिबिरात सकल मराठा समाज, नगरसेवक निलेश दादा शिंदे मित्र मंडळ, नवज्योत मित्र मंडळ, मराठा नवक्रांती सेना, रणरागिणी प्रतिष्ठान, राजे प्रतिष्ठान, अष्टविनायक मित्र मंडळ, माय मराठी फाउंडेशन, शिवनेरी मित्र मंडळ, सनी मित्र मंडळ आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान असे अकरा सहयोगी मंडळे सहभागी झाली होती. सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानसाठी मुंबईमधील हे पहिलेच रक्तदान शिबिर होते तरी देखील प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलेल्या आवाहनाला तरुण- तरुणींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कार्यक्रमाची सुरुवात प्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार घालून करण्यात आले. त्यानंतर सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानतर्फे सहभागी मंडळीना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रतिष्ठानच्या वतीने संस्थेचे सहखजिनदार अमेय मडव यांनी संस्थेच्या कार्याची आतापर्यंतची माहिती अगदी मुद्देसूद मांडली. त्यामध्ये भगिनींनी केलेले रक्तदानसुद्धा विशेष लक्षवेधी ठरले. तसेच दापोलीहुन चक्क एक माजी सैनिकाने खास रक्तदान करण्यासाठी उपस्थित दर्शवली. मंडळाच्या वतीने त्या सैनिकाचा विशेष गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे तेथे उपस्थित असलेल्या अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यास सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानला संधी देण्यात आली. तसेच सर्व रक्तदात्याना सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. शिबिरासाठी प्लाझ्मा ब्लडबँक डोंबिवली आणि ब्लडबँकचे श्री रवि निमसे यांचे सहकार्य लाभले.या सोहळ्यात सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानतर्फे रणजित देसाई, अभिजित देसाई, लवु प्रभू, दत्तप्रसाद मडव, वैभव मुळीक, अक्षय गुरव, मंदार गुरव, सहदेव पाटकर, प्रवीण तांबे, गोविंद म्हाडगुत, उदय करमळकर, सौ. विभावरी मुळीक आणि अमेय मडव आदी उपस्थित होते. सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान – मुंबई समूह संयुक्त विद्यमाने झालेल्या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रक्तदान शिबिरात एकूण ७२ जणांनी रक्तदान केले. या शिबिरात सकल मराठा समाज, नगरसेवक निलेश दादा शिंदे मित्र मंडळ, नवज्योत मित्र मंडळ, मराठा नवक्रांती सेना, रणरागिणी प्रतिष्ठान, राजे प्रतिष्ठान, अष्टविनायक मित्र मंडळ, माय मराठी फाउंडेशन, शिवनेरी मित्र मंडळ, सनी मित्र मंडळ आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान असे अकरा सहयोगी मंडळे सहभागी झाली होती. सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानसाठी मुंबईमधील हे पहिलेच रक्तदान शिबिर होते तरी देखील प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलेल्या आवाहनाला तरुण- तरुणींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कार्यक्रमाची सुरुवात प्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार घालून करण्यात आले. त्यानंतर सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानतर्फे सहभागी मंडळीना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रतिष्ठानच्या वतीने संस्थेचे सहखजिनदार अमेय मडव यांनी संस्थेच्या कार्याची आतापर्यंतची माहिती अगदी मुद्देसूद मांडली. त्यामध्ये भगिनींनी केलेले रक्तदानसुद्धा विशेष लक्षवेधी ठरले. तसेच दापोलीहुन चक्क एक माजी सैनिकाने खास रक्तदान करण्यासाठी उपस्थित दर्शवली. मंडळाच्या वतीने त्या सैनिकाचा विशेष गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे तेथे उपस्थित असलेल्या अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यास सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानला संधी देण्यात आली. तसेच सर्व रक्तदात्याना सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. शिबिरासाठी प्लाझ्मा ब्लडबँक डोंबिवली आणि ब्लडबँकचे श्री रवि निमसे यांचे सहकार्य लाभले.या सोहळ्यात सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानतर्फे रणजित देसाई, अभिजित देसाई, लवु प्रभू, दत्तप्रसाद मडव, वैभव मुळीक, अक्षय गुरव, मंदार गुरव, सहदेव पाटकर, प्रवीण तांबे, गोविंद म्हाडगुत, उदय करमळकर, सौ. विभावरी मुळीक आणि अमेय मडव आदी उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कणकवली / उमेश परब : रविवार दि. ०२ जानेवारी २०२२ रोजी कल्याण- डोंबिवली सकल मराठा समाज आणि रविवार दि. ०२ जानेवारी २०२२ रोजी कल्याण- डोंबिवली सकल मराठा समाज आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रक्तदान शिबिरात एकूण ७२ जणांनी रक्तदान केले. या शिबिरात सकल मराठा समाज, नगरसेवक निलेश दादा शिंदे मित्र मंडळ, नवज्योत मित्र मंडळ, मराठा नवक्रांती सेना, रणरागिणी प्रतिष्ठान, राजे प्रतिष्ठान, अष्टविनायक मित्र मंडळ, माय मराठी फाउंडेशन, शिवनेरी मित्र मंडळ, सनी मित्र मंडळ आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान असे अकरा सहयोगी मंडळे सहभागी झाली होती. सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानसाठी मुंबईमधील हे पहिलेच रक्तदान शिबिर होते तरी देखील प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलेल्या आवाहनाला तरुण- तरुणींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कार्यक्रमाची सुरुवात प्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार घालून करण्यात आले. त्यानंतर सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानतर्फे सहभागी मंडळीना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रतिष्ठानच्या वतीने संस्थेचे सहखजिनदार अमेय मडव यांनी संस्थेच्या कार्याची आतापर्यंतची माहिती अगदी मुद्देसूद मांडली. त्यामध्ये भगिनींनी केलेले रक्तदानसुद्धा विशेष लक्षवेधी ठरले. तसेच दापोलीहुन चक्क एक माजी सैनिकाने खास रक्तदान करण्यासाठी उपस्थित दर्शवली. मंडळाच्या वतीने त्या सैनिकाचा विशेष गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे तेथे उपस्थित असलेल्या अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यास सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानला संधी देण्यात आली. तसेच सर्व रक्तदात्याना सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. शिबिरासाठी प्लाझ्मा ब्लडबँक डोंबिवली आणि ब्लडबँकचे श्री रवि निमसे यांचे सहकार्य लाभले.या सोहळ्यात सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानतर्फे रणजित देसाई, अभिजित देसाई, लवु प्रभू, दत्तप्रसाद मडव, वैभव मुळीक, अक्षय गुरव, मंदार गुरव, सहदेव पाटकर, प्रवीण तांबे, गोविंद म्हाडगुत, उदय करमळकर, सौ. विभावरी मुळीक आणि अमेय मडव आदी उपस्थित होते. सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान - मुंबई समूह संयुक्त विद्यमाने झालेल्या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रक्तदान शिबिरात एकूण ७२ जणांनी रक्तदान केले. या शिबिरात सकल मराठा समाज, नगरसेवक निलेश दादा शिंदे मित्र मंडळ, नवज्योत मित्र मंडळ, मराठा नवक्रांती सेना, रणरागिणी प्रतिष्ठान, राजे प्रतिष्ठान, अष्टविनायक मित्र मंडळ, माय मराठी फाउंडेशन, शिवनेरी मित्र मंडळ, सनी मित्र मंडळ आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान असे अकरा सहयोगी मंडळे सहभागी झाली होती. सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानसाठी मुंबईमधील हे पहिलेच रक्तदान शिबिर होते तरी देखील प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलेल्या आवाहनाला तरुण- तरुणींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कार्यक्रमाची सुरुवात प्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार घालून करण्यात आले. त्यानंतर सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानतर्फे सहभागी मंडळीना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रतिष्ठानच्या वतीने संस्थेचे सहखजिनदार अमेय मडव यांनी संस्थेच्या कार्याची आतापर्यंतची माहिती अगदी मुद्देसूद मांडली. त्यामध्ये भगिनींनी केलेले रक्तदानसुद्धा विशेष लक्षवेधी ठरले. तसेच दापोलीहुन चक्क एक माजी सैनिकाने खास रक्तदान करण्यासाठी उपस्थित दर्शवली. मंडळाच्या वतीने त्या सैनिकाचा विशेष गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे तेथे उपस्थित असलेल्या अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यास सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानला संधी देण्यात आली. तसेच सर्व रक्तदात्याना सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. शिबिरासाठी प्लाझ्मा ब्लडबँक डोंबिवली आणि ब्लडबँकचे श्री रवि निमसे यांचे सहकार्य लाभले.या सोहळ्यात सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानतर्फे रणजित देसाई, अभिजित देसाई, लवु प्रभू, दत्तप्रसाद मडव, वैभव मुळीक, अक्षय गुरव, मंदार गुरव, सहदेव पाटकर, प्रवीण तांबे, गोविंद म्हाडगुत, उदय करमळकर, सौ. विभावरी मुळीक आणि अमेय मडव आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!