23 C
Mālvan
Wednesday, December 18, 2024
IMG-20240531-WA0007

कणकवली येथील सेवानिवृत्त शिक्षक रमेश नारायण उबाळे यांचे निधन.

- Advertisement -
- Advertisement -

कणकवली | ब्यूरो न्यूज : कणकवली शहरातील रहिवाशी सेवानिवृत्त शिक्षक रमेश नारायण उबाळे ( वय ८४ ) यांचे सोमवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
उबाळे मेडिकल अँड जनरल स्टोअर्सचे मालक दयानंद उर्फ नंदू उबाळे, उबाळे एजन्सिजचे मालक राजू उबाळे व छत्रपती संभाजीनगर येथील न्यायाधीश अतुल उबाळे यांचे ते वडिल होत.

सेवानिवृत्त शिक्षक रमेश नारायण उबाळे यांच्या निधनाने शोक व्यक्त होत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कणकवली | ब्यूरो न्यूज : कणकवली शहरातील रहिवाशी सेवानिवृत्त शिक्षक रमेश नारायण उबाळे ( वय ८४ ) यांचे सोमवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
उबाळे मेडिकल अँड जनरल स्टोअर्सचे मालक दयानंद उर्फ नंदू उबाळे, उबाळे एजन्सिजचे मालक राजू उबाळे व छत्रपती संभाजीनगर येथील न्यायाधीश अतुल उबाळे यांचे ते वडिल होत.

सेवानिवृत्त शिक्षक रमेश नारायण उबाळे यांच्या निधनाने शोक व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!