माजी नगरसेवक यतीन खोत व सौ शिल्पा खोत उभयतांनी बजावला मतदानाचा हक्क.
मालवण तालुक्यात शांततेत मतदान सुरु.
चिंदर मध्ये मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद.
मतदानाच्या कालावधीत मतदान केंद्रांपासून १०० मीटर परीसरातील आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश.
विधानसभेकरीता मुक्त वातावरणात, निष्पक्ष आणि शांततेत मतदानासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजना.