मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : माळगाव पंचक्रोशी ज्ञानप्रसारक मंडळ ग्रंथालय आयोजित शालेय विद्यार्थ्यांसाठी “जलद सायकल स्पर्धा” रविवार २ जानेवारी रोजी सकाळी ठिक 9:00 वाजता बागायत येथे संपन्न होणार आहे. सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहून सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन माळगाव पंचक्रोशी ज्ञानप्रसारक मंडळ ग्रंथालय यांनी केले आहे.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -