मालवण | ब्यूरो न्यूज : एम क्रिकेट ॲकेडमी, सावंतवाडी यांच्या वतीने १६ वर्षांखालील वयोगटासाठी मालवण येथील बोर्डिंग मैदानावर स्व. राजनभाई आंगणे प्रीमिअर लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ शुक्रवार दि. १० जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता आमदार निलेश निलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती एम क्रिकेट ॲकेडमीच्या वतीने अध्यक्ष उदय नाईक व उपाध्यक्ष ॲड. परीमल नाईक यांनी दिली आहे.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -