मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : पळसंब बौद्धवाडी समाज मंदिर येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनन्नोती अभियान अंतर्गत स्वयंसहाय्यता महिला बचत गट आणि शाळा पळसंब नं१ यांच्या वतीने महिला रोजगार निर्मिती आणि नवा दृष्टिकोन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थितांना स्माईल विथ यु फाऊडेशन मुबईच्या सौ. रूपाली तुकाराम कदम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पळसंब सरपंच श्री.चंद्रकांत गोलतकर, ग्रा.प. सदस्य सौ प्रणिता पुजारे, मुख्याध्यापिका सौ. मानसी असरोडकर, सौ. पवार मॅडम, सीआरपी सौ . मृणाली पुजारे बचत गटाच्या महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -