26.5 C
Mālvan
Sunday, September 8, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

पठ्ठे चमकले…!

- Advertisement -
- Advertisement -

स. का. पाटील संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालय तालुका स्तरावर फ्री स्टाईल कुस्तीत भरीव यश.

मालवण | प्रतिनिधी : क्रीडा व युवा संचलनालय,पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आयोजित दिनांक २७ जुलै २०२४ रोजी रेकोबा हायस्कूल,वायरी याठिकाणी संपन्न झालेल्या १९ वर्षाखालील मुले फ्री स्टाईल कुस्ती या क्रीडा प्रकारात स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न  रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा कु. मिथिलेश रविंद्र खराडे याने ६५ किलो वजनी गटात तर कु. निशान नितीन शिरोडकर याने ७० किलो वजनी गटात तालुका स्तरावर प्रथम स्थान पटकावले असून जिल्हा स्तरासाठी त्याची निवड करण्यात आली आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ.शिवराम ठाकूर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,कृ.सी.देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्री.बाळासाहेब पंतवालावलकर, सचिव चंद्रशेखर कुशे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. साईनाथ चव्हाण यांनी  विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या. सदर विद्यार्थ्यांना क्रीडा मार्गदर्शक प्रा. हसन खान यांचे मार्गदर्शन प्राप्त झाले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

स. का. पाटील संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालय तालुका स्तरावर फ्री स्टाईल कुस्तीत भरीव यश.

मालवण | प्रतिनिधी : क्रीडा व युवा संचलनालय,पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आयोजित दिनांक २७ जुलै २०२४ रोजी रेकोबा हायस्कूल,वायरी याठिकाणी संपन्न झालेल्या १९ वर्षाखालील मुले फ्री स्टाईल कुस्ती या क्रीडा प्रकारात स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न  रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा कु. मिथिलेश रविंद्र खराडे याने ६५ किलो वजनी गटात तर कु. निशान नितीन शिरोडकर याने ७० किलो वजनी गटात तालुका स्तरावर प्रथम स्थान पटकावले असून जिल्हा स्तरासाठी त्याची निवड करण्यात आली आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ.शिवराम ठाकूर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,कृ.सी.देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्री.बाळासाहेब पंतवालावलकर, सचिव चंद्रशेखर कुशे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. साईनाथ चव्हाण यांनी  विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या. सदर विद्यार्थ्यांना क्रीडा मार्गदर्शक प्रा. हसन खान यांचे मार्गदर्शन प्राप्त झाले.

error: Content is protected !!