28.9 C
Mālvan
Monday, December 2, 2024
IMG-20240531-WA0007

सावंतवाडीतील मोती तलावात स्थानिक तरुणाचा मृतदेह.

- Advertisement -
- Advertisement -

सावंतवाडी | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
सावंतवाडी खासकीलवाडा येथील रहिवासी विठ्ठल उर्फ अवि बाळकृष्ण परब , (वय २७ वर्षे ) या तरुणाचा मृतदेह मोती तलावात आढळून आला. तो अविवाहित होता. काल सकाळी घरातून निघालेला विठ्ठल घरी परतलाच नाही. मात्र , आज सकाळी मोती तलावाच्या परिसरात काही व्यक्तींना मोती तलावाच्या पाण्यात एक मृतदेह तरंगताना दिसला. नागरिकांनी पालिका व पोलीस स्टेशनला कळवले. पालिका कर्मचाऱ्यांनी मोती तलावात बोटिंगद्वारे सदरचा मृतदेह बाहेर काढला. सदरच्या मृतदेहाची ओळख युवकाचे वडिल बाळकृष्ण परब यांना पटली त्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सावंतवाडी | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
सावंतवाडी खासकीलवाडा येथील रहिवासी विठ्ठल उर्फ अवि बाळकृष्ण परब , (वय २७ वर्षे ) या तरुणाचा मृतदेह मोती तलावात आढळून आला. तो अविवाहित होता. काल सकाळी घरातून निघालेला विठ्ठल घरी परतलाच नाही. मात्र , आज सकाळी मोती तलावाच्या परिसरात काही व्यक्तींना मोती तलावाच्या पाण्यात एक मृतदेह तरंगताना दिसला. नागरिकांनी पालिका व पोलीस स्टेशनला कळवले. पालिका कर्मचाऱ्यांनी मोती तलावात बोटिंगद्वारे सदरचा मृतदेह बाहेर काढला. सदरच्या मृतदेहाची ओळख युवकाचे वडिल बाळकृष्ण परब यांना पटली त्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत

error: Content is protected !!