26.1 C
Mālvan
Thursday, October 24, 2024
IMG-20240531-WA0007

वेंगुर्ले, सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील विविध शेतकरी संघटनांची विनिमय बैठक.

- Advertisement -
- Advertisement -

विधानसभा निवडणुकीत शेतकरी संघटनेचा उमेदवार उभा करण्याविषयी एकमत.

बांदा | राकेश परब : वेंगुर्ला तालुक्यातील विविध शेतकरी संघटनाचे पदाधिकारी आणि सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांची विधानसभा निवडणुकीत शेतकरी संघटनेचा उमेदवार उभा करण्याविषयी विनिमय बैठक वेंगुर्ला येथे श्री. जयप्रकाश चमणकर तसेच सावंतवाडी येथे जेष्ठ समाजसेवक आणि गोवा मुक्ती संग्राम सैनिक श्री. वसंत (अण्णा) केसरकर यांच्या निवासस्थानी झाली. त्यात शेतकरी उमेदवार उभा करण्याविषयी एकमत होऊन सर्व शेतकरी संघटनांनी पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.

या बैठकीला सिंधुदुर्ग शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री. विलास सावंत, सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्युसर कंपनीचे संचालक श्री. दिवाकर म्हावळणकर, सामाजिक कार्यकर्ते आणि रोनापाल माजी सरपंच श्री. सुरेश गावडे, उद्योजक आणि सरपंच संघटनेचे अध्यक्ष श्री. प्रवीण परब, दोडामार्ग तालुका शेतकरी आणि फळ बागायतदार संघ अध्यक्ष श्री. संजय देसाई, प्रगत शेतकरी श्री. निलेश नाडकर्णी, जेष्ठ समाजसेवक आणि गोवा मुक्ती संग्राम सैनिक श्री. वसंत (अण्णा) केसरकर, सामाजिक कार्यकर्ते आणि माजी सभापती श्री. जयप्रकाश चमणकर, राजा शिवाजी शेतकरी संघटना वेंगुर्ला अध्यक्ष श्यामसुंदर राय, शिरोडा वेळागरवाडी शेतकरी संघटना अध्यक्ष श्री. राजेंद्र आंदुर्लकर, सचिव श्री.हनुमंत गवंडी , सदस्य श्री. भानुदास गवंडी, श्री. शेखर नाईक, श्री. ,गजेश नाईक, श्री. शरद आरोसकर, शिरोडा वेळागर सर्व्हे क्र. ३९ संघर्ष समिती पदाधिकारी श्री. आजू आंबरे, श्री. आग्नेल सोज, श्री. नेल्सन सोज आदी उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

विधानसभा निवडणुकीत शेतकरी संघटनेचा उमेदवार उभा करण्याविषयी एकमत.

बांदा | राकेश परब : वेंगुर्ला तालुक्यातील विविध शेतकरी संघटनाचे पदाधिकारी आणि सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांची विधानसभा निवडणुकीत शेतकरी संघटनेचा उमेदवार उभा करण्याविषयी विनिमय बैठक वेंगुर्ला येथे श्री. जयप्रकाश चमणकर तसेच सावंतवाडी येथे जेष्ठ समाजसेवक आणि गोवा मुक्ती संग्राम सैनिक श्री. वसंत (अण्णा) केसरकर यांच्या निवासस्थानी झाली. त्यात शेतकरी उमेदवार उभा करण्याविषयी एकमत होऊन सर्व शेतकरी संघटनांनी पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.

या बैठकीला सिंधुदुर्ग शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री. विलास सावंत, सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्युसर कंपनीचे संचालक श्री. दिवाकर म्हावळणकर, सामाजिक कार्यकर्ते आणि रोनापाल माजी सरपंच श्री. सुरेश गावडे, उद्योजक आणि सरपंच संघटनेचे अध्यक्ष श्री. प्रवीण परब, दोडामार्ग तालुका शेतकरी आणि फळ बागायतदार संघ अध्यक्ष श्री. संजय देसाई, प्रगत शेतकरी श्री. निलेश नाडकर्णी, जेष्ठ समाजसेवक आणि गोवा मुक्ती संग्राम सैनिक श्री. वसंत (अण्णा) केसरकर, सामाजिक कार्यकर्ते आणि माजी सभापती श्री. जयप्रकाश चमणकर, राजा शिवाजी शेतकरी संघटना वेंगुर्ला अध्यक्ष श्यामसुंदर राय, शिरोडा वेळागरवाडी शेतकरी संघटना अध्यक्ष श्री. राजेंद्र आंदुर्लकर, सचिव श्री.हनुमंत गवंडी , सदस्य श्री. भानुदास गवंडी, श्री. शेखर नाईक, श्री. ,गजेश नाईक, श्री. शरद आरोसकर, शिरोडा वेळागर सर्व्हे क्र. ३९ संघर्ष समिती पदाधिकारी श्री. आजू आंबरे, श्री. आग्नेल सोज, श्री. नेल्सन सोज आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!