26.7 C
Mālvan
Friday, March 21, 2025
IMG-20240531-WA0007

श्री. स्वामी समर्थ मठ, हडपीड येथे गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन.

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी – मुंबई संचलित देवगड तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मठ हडपिड येथे २१ जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ ते १० : गणेश पूजन, पादुका पूजन, पुण्यवाचन होमहवन, सकाळी १०:३० ते १२:०० नामस्मरण व तीन दिवसीय नामस्मरण कार्यक्रमाची सांगता, दुपारी १२.०० ते १:०० महाआरती, दुपारी १:०० ते ३:०० महाप्रसाद, दुपारी ३.०० ते ५:००
१०वी – १२वी गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवराच्या हस्ते सन्मान तसेच सायंकाळी ५:०० ते ८:०० भक्तीमय कार्यक्रम होणार आहेत.

१९ ते २१ जुलै रोजी मठात होणाऱ्या नामस्मरण कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे. तसेच १९ ते २१ जुलै कालावधीत
देवगड तालुक्यातील प्राथमिक शाळेत मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे. सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष श्री. प्रभाकर राणे, अक्कलकोट भूषण, ट्रस्टचे संस्थापक सचिव श्री. नंदकुमार पेडणेकर, खजिनदार श्री. ज्ञानेश्वर राऊत, सर्व विश्वस्थ, कार्यकारी मंडळ व गांव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी - मुंबई संचलित देवगड तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मठ हडपिड येथे २१ जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ ते १० : गणेश पूजन, पादुका पूजन, पुण्यवाचन होमहवन, सकाळी १०:३० ते १२:०० नामस्मरण व तीन दिवसीय नामस्मरण कार्यक्रमाची सांगता, दुपारी १२.०० ते १:०० महाआरती, दुपारी १:०० ते ३:०० महाप्रसाद, दुपारी ३.०० ते ५:००
१०वी - १२वी गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवराच्या हस्ते सन्मान तसेच सायंकाळी ५:०० ते ८:०० भक्तीमय कार्यक्रम होणार आहेत.

१९ ते २१ जुलै रोजी मठात होणाऱ्या नामस्मरण कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे. तसेच १९ ते २१ जुलै कालावधीत
देवगड तालुक्यातील प्राथमिक शाळेत मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे. सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष श्री. प्रभाकर राणे, अक्कलकोट भूषण, ट्रस्टचे संस्थापक सचिव श्री. नंदकुमार पेडणेकर, खजिनदार श्री. ज्ञानेश्वर राऊत, सर्व विश्वस्थ, कार्यकारी मंडळ व गांव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!